Happy diwali wishes in Marathi 2021 | SMS, Quotes , Messages

 Happy diwali wishes in Marathi

Happy diwali wishes in marathi 2021
Happy diwali wishes in marathi

Happy diwali Wishes in Marathi : salutation beautiful individuals, nowadays during this post i'm aiming to share happy diwali pictures with facebook, whatsapp, wallpaper, twitter and plenty of additional. you'll conjointly check diwali needs for want to your pricey individuals. Diwali is AN hindu competition that is additionally called a Deepawali or Dipawali competition. Diwali is legendary competition of Bharat. Diwali Was Celebrated in Some Country Like Bharat, Asian country and Singapore. Diwali Was Celebrated within the Happiness of Lord Rama. Diwali is very popular in Maharashtra state, they write it in marathi like शुभ दिवाळी like this. 

Also Read :

During this Diwali Day Lord Rama come Home following fourteen year of Exile. All you recognize that currently there square measure a large range of people utilize Social Media locales application like Whatsapp Facebook so that why they'll transfer Happy Diwali Wishes needs for that. so that they will share Happy Diwali Greetings pictures on Social destinations to their Friends For would like Him a contented Diwali 2021. you'll likewise Check Diwali needs messages, diwali quotes in marathi, diwali wishes in marathi, diwali sms marathi from Given Below assortment. Hope you'll like these best happy diwali wishes from US.

Diwali Marathi Wishes

दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली
सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं...
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

.......... ^^^ ..........

एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा...
दिपावलीच्या
शिवमय भगव्या शुभेच्छा..!

.......... ^^^ ..........

🎇रंगीबेरंगी रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी
फराळाचा घमघमाट, पाहुण्यांची रेलचेल
म्हणजेच दिवाळी नव्हे
तर नात्यातील सैल झालेली वीण पुन्हा
घट्ट करणे होय.🎇

.......... ^^^ ..........

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

.......... ^^^ ..........

लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी तुम्हास जावो,
सुखाची हि सदिच्छा!🎇

.......... ^^^ ..........

🎇नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावली ही आली....
नवस्वप्नांची करीतपखरण,
दीपावलीही आली...
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावलीही आली...
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावलीही आली...
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

.......... ^^^ ..........

🎇सोन्याच्या पावलांनी दीपावली आली
दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली
कणा रांगोळी ही सजली अंगणी
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी
चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !
तुमच्या जीवनातील त्यादिवसांसाठी
लाख लाख शुभेच्छा !!!

.......... ^^^ ..........

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

.......... ^^^ ..........

🎇गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

.......... ^^^ ..........

नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

.......... ^^^ ..........

तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हासगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

.......... ^^^ ..........

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, 
आली आज पहिली पहाट, 
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, 
उजळेल आयुष्याची वहिवाट!!, 
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

.......... ^^^ ..........

हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.

.......... ^^^ ..........

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन 
निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, 
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

.......... ^^^ ..........

अंधार दूर झाला रात्रीसोबत, 
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, 
डोळे उघडा एक मेसेज आला आहे, 
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.


Search Term - Happy Diwali wishes in marathi text, diwali wishes in marathi, happy Diwali 2021 marathi, latest happy Diwali messages, diwali quotes in marathi, diwali sms in marathi,